चाणक्य बॅच 2.O | By आप्पा हातनुरे सर ✅ Admission Last Date : 30 जून 2025 👉 बॅच सुरू: 15 June 2025 पासून (2 Instalment उपलब्ध). 👉 फीस 15000/- (GST सह) 👉 कालावधी: 1 वर्ष ✅ परीक्षेसाठी उपयुक्त 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा (DC, DYSP, ACP etc. ) 🎯 संयुक्त गट ब पूर्व व मुख्य परीक्षा (PSI, STI, ASO, SR) 🎯 संयुक्त गट क पूर्व व मुख्य परीक्षा (Clerk, Tax Asst. , ESI, Tech Asst. , Ind. Ins.) 🎯 सरळसेवा परीक्षा ✅ वैशिष्ट्ये 👉 State Board पासून ते संदर्भापर्यंत सविस्तर शिकवले जाते . 👉 लोकसेवा पब्लिकेशनचे संदर्भ पुस्तके Free मध्ये घरपोच दिले जाते. 👉 PYQ Analysis: GS- 21000+ (सर्वच) & Marathi + English 1984-2025 पर्यंतचे सर्वच 👉 Personal Mentorship 👉 Personal Progress Card 👉 Dedicated Private Telegram channel 👉 150+Test होतील. 👉 Current Affairs Test 🎯 Teaching Method 8 टप्प्यातून होईल त्यामुळे Concept, Fact डोक्यातच जातील. ✅ Step 1- Syllabus Explanation ✅ Step 2- Combine गट ब व क परीक्षेचे मागील 9 ते 10 वर्षाचे पेपर्स पाहून PYQ चे Short point दिले जाते. Focus कशावर करावे ते कळेल. ✅ Step 3 - Text Book शिकवले जातात (Related to Exam) With PYQ ✅ Step 4- प्रत्येक विषय : सर्व संदर्भांचा वापर करून प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक अगदी सविस्तर शिकवला जाते. (Concept, Fact, सर्व गोष्टीचा विचार करून.) ✅ Step 5- त्या घटकावर मागील 15 वर्षात आलेले सर्व Exam चे सर्वच प्रश्न (21000+ प्रश्नसंचामधील) Solve करून घेतले जाते. (Explanation, Elimination method, Logic boost, Approach building) ✅ Step 6- Live Doubt clearing and Revision Session ✅ Step 7- Test paper ✅ Step 8- Daily Live Revision Session. ✅ पूर्ण फीस भरल्यावर खालील पुस्तके घरपोच मिळतील. 1) Combine स्पष्टीकरण बूक 2) 21000+ प्रश्नसंच (मराठी किंवा English Choice is Yours) 3) मराठी - इंग्लिश प्रश्नसंच 4) क्लास नोट्स - भारतीय अर्थव्यवस्था 5) क्लास नोट्स - राज्यघटना 6) क्लास नोट्स - महाराष्ट्र भूगोल 7) क्लास नोट्स - भारत भूगोल 8) क्लास नोट्स - महाराष्ट्र इतिहास 9) क्लास नोट्स - भारत इतिहास 10) क्लास नोट्स - Biology 11) क्लास नोट्स - Physics & Chemistry 12) क्लास नोट्स - चालू घडामोडी 👉 सूचना - वरील पुस्तके, नोट्स ह्या फक्त एकदाच मिळतील. ✅ नोट 👉 सर्व विडियो pre recorded आहेत, जे app मध्ये download करण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. 👉 App फक्त अँन्ड्रॉईड फोन आणि iOS या ऑपरेटिंग सिस्टम ला सपोर्ट करते. App लॅपटॉप वर चालत नाही. 👉 क्लास नोट्स चे pdf कोणत्याही विद्यार्थ्याला दिले जात नाही.